इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian army ncc special entry recruitment 2027 , number of post vacancy – 76 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | एनसीसी पुरुष स्पेशल एन्ट्री | 70 |
| 02. | एनसीसी महिला स्पेशन एन्ट्री | 06 |
| एकुण पदांची संख्या | 76 |
आवश्यक अर्हता : 50 टक्के गुणांसह कोणतीही पदवी , 02 वर्षे एनसीसी सेवा , एनसीसी प्रमाणपत्र
वयोमर्यादा (Age Limit ) : उमदेवाराचा जन्म हा 02.01.2002 ते दि.01.01.2008 दरम्यान झालेला असावा .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर दि.21.08.2026 सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पुरुष कर्मचारी करीता : Click here
महिला कर्मचारी करीता : Click here
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..