BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..

Spread the love

BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( bharat heavy electricals ltd. Recruitment for various post , number of post vacancy -660 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.फिटर278
02.वेल्डर104
03.टर्नर52
04.मशिनिस्ट101
05.इलेक्ट्रिशियन90
06.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक23
07.फाउंड्रीमन12
 एकुण पदांची संख्या660

आवश्यक अर्हता : 10 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा  ( Age Limit ) : दि.01.10.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://careers.bhel.in/ या संकेतस्थळावर दि.18.11.2026 पासुन ते दि.18.11.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment