MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांकरतीा पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Road Transport Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacacny -34 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
पदांचे नाव – पदवीधर अभियंता , यांत्रिकी मोटार गाडी , मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर , वेल्डर , पेंटर ( एकुण पदांची संख्या – 34 )
पात्रता / वयोमर्यादा – इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संबंधित क्षेत्रांमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर सदर पदभरती प्रक्रियेकरीता उमेदवाराचे वय दि.02.01.2023 रोजी 15 वर्षे ते 33 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे , मागासवर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्र्क्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज दि.02 जानेवारी 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .