केंद्रीय राखीव पोलिस दलांमध्ये केवळ 12 वी पात्रताधारक उमेदवारांकरीता उच्च पदांवर नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली असून , शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Central Reserve Police Force Recruitment For Assistant Sub Inspector And Stenographer ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे व पदसंख्या – असिस्टंट सब इंस्पेक्टर ( 143 ) , हेड कॉन्स्टेबर ( 1315 )
पात्रता – असिस्टंट सब इंस्पेक्टर पदांकरीता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच टायपिंग व स्टनो पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . हेड कॉन्स्टेबल पदांकरीता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक , त्याचबरोबर संगणकावर टायपिंग पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमदेवारांचे वय दि.25.01.2023 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.25.01.2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रकिया करीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागासवर्गीय व महिला उमदेवारांकरीता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..