बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत बेस्ट ही कंपनी कार्यरत आहे , सदर कंपनी मंबई शहर व मंबई उपनगर , ठाणे व पालघर भागामध्ये सार्वजनिक बस वाहतुक सुविधा व विज पुरवठा करते .सदर कंपनी मध्ये सध्या 15 हजार पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत .कंपनी मधील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने ,कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत आहे .
सध्या बेस्ट मध्ये वाहक – चालक पदांच्या रिक्त जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्याचा विचार बेस्ट कंपनीने घेतला आहे .यामध्ये काही पदे हे नियमित वेतनश्रेणीवर तर काही पदे हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत .सदरचे वाहन चालक पदे हे बेस्टच्या सार्वजनिक बसेस व स्टाफ वाहनांवरीता भरण्यात येणार येतात .वाहनचालक पदे सुधारित आकृत्तीबंधानुसार कंपनीच्या नियमानुसार नियमित करण्यात येत असतात .
पात्रता ( Qualifications ) :
वाहक व चालक पदांकरीता पात्रता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर वाहक पदांकरीता बॅच असणे आवश्यक आहे .तसेच जड वाहन चालविण्याचा परवाना तसेच अनुभव असणे आवश्यक राहील .तसेच उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील .
सदर पदांकरिता लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , रिक्त पदांवर लवकरच पदभरती होणार असल्याने , तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे .
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .