माजी सैनिक कार्यालय मुंबई येथे लिपिक , चालक , परिचर इत्यादी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment For Various Post , Number of Post vacancy – 10 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – वैद्यकीय अधिकारी , फार्मासिस्ट , नर्सिंग सहाय्यक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , डेटा एन्ट्री ऑपरेटर , चालक ,महिला परिचर ( एकुण पदांची संख्या – 10 )
पात्रता – एमबीबीएस / फार्मा डिप्लोमा / नर्सिंग डिप्लोमा / डीएमएली / पदवी / वाहन चालविण्याचा परवाना , 10 वी उत्तीर्ण
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्टेशन हेडक्वॉर्टर्स , मुंबई उपनगर , आयएनएस तानाजी सायन ट्रॉम्बे रोड मानखुर्द , मुंबई या पत्त्यावर दि.16.01.2023 पर्यंत अर्ज पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !