महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Electricity Distribution Recruitment for Electrician And Lineman Post , Number Of Post vacancy – 37 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – विजतंत्री ( इलेक्ट्रिशियन ) , तारतंत्री ( एकुण पदांची संख्या – 37 )
पात्रता – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालान्त परीक्षा माध्यमिक मंडळ यांचे 10+2 यामधील शालान्त परीक्षा उत्तीर्ण / तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद दिल्ली यांचय औद्योगिक प्रशक्षिण संस्थेमधून वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायामध्ये शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता कमाल वयोमर्यादा 30 वर्षांपर्यंत आहे , मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 5 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रकिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दि.06.01.2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रियाकरीता कोणत्याही प्रकारची आवेदन ( Application Fees ) स्विकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 206 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय नौदल अंतर्गत 12 वी / 10 वी पात्रता धारकांसाठी महाभरती 2025 ; लगेच करा आवेदन !
- ग्रामीण शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक , प्रशासक , वॉर्डन / मॅट्रोन , चौकीदार इ. पदांसाठी थेट पदभरती ..
- सह्याद्री पब्लिक स्कुल सांगली अंतर्गत शिक्षक , लिपिक , स्वागताध्यक्ष , शिपाई , काळजीवाहू , चालक इ. पदांसाठी पदभरती .
- अधिकारी , लिपिक , शिपाई , व्यवस्थापक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !