भारतीय विमान सेवा , पुणे येथे 12 वी पात्रताधारकांसाठी केबिन क्रु पदांकरीता भरपुर जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Air India Recruitment for Cabin Crew ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदांचे नाव – केबिन क्रू ( केवळ महिला उमेदवारांसाठी ) , पदांची संख्या तुर्तास निर्दिष्ट करण्यात आलेली नाहीत .
पात्रता – सदर पदांकरीता केवळ महिला उमेदवार अर्ज करु शकतील , तसेच उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , बारावीमध्ये उमेदवारांस किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर प्रेशर्स उमेदवारांकरीता किमान वय 18 व कमाल 22 वर्षे असणे आवश्यक आहे . तर अनुभवी उमेदवारांकरीता किमान वय 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 32 वर्षे असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीध्ये नमुद पात्रताधारक महिला उमेदवारांनी थेट मुलाखतीस हजर रहायचे आहे . पुणे येथे मुलाखतीचे ठिकाण – Hotel Blue Diamond 11 Koregaon Road Pune या पत्त्यावर दि.04 जानेवारी 2023 ला तर मुंबई येथे Square Mali B.N . Agarwal Commercial Complex Vlie Parle , Near Parle Railway Station Mumbai या पत्त्यावर दि.10.01.2023 रोजी हजर रहायचे आहे .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026