सैनिकी शाळा कामठी येथे शिक्षक , परिचर व शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रतधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Army Public School Recruitment for Teacher ,Lab attendant & Peon Post , Number of Post vacancy – 21 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पदव्युत्तर शिक्षक | 01 |
| 02. | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक | 05 |
| 03. | पीटीआय | 01 |
| 04. | प्राथमिक शिक्षक | 09 |
| 05. | प्रयोगशाळा परीचर | 01 |
| 06. | शिपाई | 01 |
पात्रता – शिक्षक पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातुन किमान 50 टक्के गुणासह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर बी.एड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर पीटीआया पदासाठी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक . तसेच प्रयोगशाळा परिचर पदासाठी 12 वी विज्ञान व संगणक साक्षर असणे आवश्यक आहे .तर शिपाई पदाकरीता इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑपलाईन पद्धतीने Army Public School , Kamptee The Mall Road , Kamptee Cantt. District Nagpur या पत्त्यावर सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !