हवाई दल शाळा पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Air Force School pune Recruitment For various Post , Number of Post vacancy -07 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदांचे नावे – पीजीटी , टीजीटी , पीआरटी , एनटीटी , विशेष शिक्षक ( एकुण पदांची संख्या – 07 )
पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातुन संबंधित विषयातुन पदव्युत्तर पदवी / बॅचलर पदवी /पुर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण मध्ये डिप्लोमा किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्था मधून प्राथमिक शिक्षणाचा डिप्लोमा / बी.एड सह पदवीधर / बी.एड /विशेष शिक्षण ( बी.एड सह पदवीधर )
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01.07.2023 रोजी किमान वय 21 वर्षे तर कमाल वय 50 वर्षे असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने Air Force School 9 BRD Chandan Nagar Office या पत्त्यावर सादर करायचा आहे , अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल .सदर पदभरती करीता शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांच्या 70 जागेसाठी पदभरती !
- राज्यात अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या 20 हजार पदांसाठी पदभरती सुरु ; जाणुन घ्या शैक्षणिक अर्हतानुसार गुणदान पद्धती !
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ अंतर्गत लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगााळा सहाय्यक पदांसाठी पदभरती !
- केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर नागपुर येथे विविध रिक्त पदांसाठी पदभरती !