पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 9,785 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .या संदर्भात पिंपरी चिंचवड प्रशासनाकडुन लवकरच जाहीरातीची नोटीफिकेशन जारी करण्यात येणार आहे . नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे कि , राज्यातील पालिका प्रशासनांमध्ये 40 हजार जागांसाठी पदभरती राबविण्यात येईल .
यामध्ये पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असुन सदर पालिका प्रशासनात कर्मचाऱ्यांची मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . यामध्ये प्रामुख्याने लिपिक पदांचे मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत , तसेच सुरक्षा रक्षक , शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी , डॉक्टर , नर्स , प्रयोगशाळा सहाय्यक , परिचर , सफाईगार , कक्ष मदतनिस , अधिकारी , अंगणवाडी सेविका / मदतनिस अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
सध्या राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्यातील महानगरपालिका प्रशासनातील रिक्त पदांचा आढावा घेण्यात येत आहेत . यापैकी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त म्हणजेच 10 पदे भरण्यात येणार असून , त्यानंतर सर्वात जास्त पदे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरण्यात येणार आहेत .
15 मे पुर्वी पदभरती होणार पुर्ण –
शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व महानगरपालिकेतील रिक्त पदावंर दि.15 मे पुर्वी पदभरती प्रक्रिया पुर्ण करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करताना आस्थापना खर्च 35 टक्के पेक्षा अधिक होणार नाही , यानुसार पदांची भरती करण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- BARC : भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत चालक ( ड्रायव्हर ) पदांच्या 43 रिक्त जागेसाठी पदभरती !
- केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 494 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- वसई विरार पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- JSPM विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदासाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- NMDC या सरकारी उपक्रम ( Government Company Ltd. ) अंतर्गत विविध पदाच्या 995 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !