PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 9,785 रिक्त पदांची संवर्गनिहाय पदभरती जाहीरात !

Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तब्बल 9,785 रिक्त पदे असून सदर रिक्त पदांवर लवकरच महानगरपालिका प्रशासनाकडुन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .सध्याच्या घडीला पिंपरी पिंचवड महानगरपालिकेत एकुण 16,838 पदे मंजुर आहेत , यापैकी जे पदे रिक्त आहेत .अशा पदांवर मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

संवर्गनिहाय विचार केला असता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकुण 16,838 पदे मंजुर आहेत , यापैकी पालिका प्रशासनाकडुन 7 हजार 53 पदे भरलेली आहेत . तर एकुण 9 हजार 785 पदे रिक्त आहेत .यामध्ये सर्वात जास्त रिक्त पदे हे वर्ग क संवर्गातील आहेत .लिपिक टंकलेखक पदांचे सर्वात जास्त 1000 पेक्षाही जास्त पदे रिक्त आहेत .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये संवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .

संवर्गमंजुर पदेभरलेली पदेरिक्त पदे
475162313
557218339
804133214720
776533524413
एकुण1683870539785

वरील तक्त्याप्रमाणे सर्वच संवर्गातील रिक्त पदांचे प्रमाणे मोठे असल्याने , सदर रिक्त पदांवर लवकरच पदभरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत .सदरची पदभरती प्रक्रिया ही दि.15 मे 2023 पुर्वीच पार पाडण्याचे पालिका प्रशासनाला अधिसुचित करण्यात आलेले आहेत .

Leave a Comment