माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत अहमदनगर येथे शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून , ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Ex- Servicemen Contributory Health Scheme Recruitment for Peon Post , Number of Post vacancy – 01 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात ..
पदांचे नाव – शिपाई (Peon ) , एकूण पदांची संख्या -01
पात्रता – उमेदवार हा इयत्ता आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे .तर कमाल वयोमर्यादा 45 वर्षे असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहिराती मध्ये नमूद पात्राता धारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने OIC Stn HQ (ECHS CELL) अहमदनगर या पत्त्यावर दि.21 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..