महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .सदरची पदभरती प्रक्रिया ही एकत्रित मासिक पारिश्रमिक कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत , सदर पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – संचालक , उपसंचालक ( अर्थशास्त्र ) , उपसंचालक ( हक्कदारी अंमलबजावणी आणि विनियम ) , उपसंचालक ( भुजल ) , सहाय्यक संचालक ( अंमलबजावणी ) , सहाय्यक संचालक ( प्रशुल्क ) , सहाय्यक संचालक ( हक्कदारी ) , अवर सचित , कक्ष अधिकारी

एकुण पदांची संख्या – 11

पात्रता – उमेदवार हे काणेत्याही शाखेतुन पदवी / पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच इतर आवश्यक पात्रता , अनुभव वयाची मर्यादा , पदांची कर्तव्ये व जबाबदारी याबाबतची विस्तृप्त माहिती जाहीरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत .

अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रतधारक उमेदवारांनी दि.14 व 15 फेब्रुवारी 2023 रोजी आवश्यक कागतपत्रांसह महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण , मुंबई या पत्त्यावर दि.11 वाजता हजर रहायचे आहे .निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारेच राबविण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment