समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना फोटोग्राफी / तत्सम अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत कररण्याचा निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रमुख उद्देश आहे .शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी 3 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीच्या फोटोग्राफी-संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले विद्यार्थी हे इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
इमेजिंग आणि ऑप्टिक्समधील जागतिक नेते, व्यक्तींचे सक्षमीकरण आणि समाज मजबूत करण्याच्या उद्देशाने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांच्या अनुषंगाने ही शिष्यवृत्तीची सुरुवात करण्यात आलेली आहे . गेल्या काही वर्षांपासून, कंपनी विशेष शिक्षण आणि रोजगार वाढवणारे व्यावसायिक कौशल्ये त्याचबरोबर तत्सक्ष शिक्षणाचा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रीय करणाऱ्या अभ्यासक्रमास प्रोत्साहन देत आहेत .
पात्रता – 3 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीचे फोटोग्राफी-संबंधित तसेच तत्सम अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश असणे आवश्यक आहे .विद्यार्थ्यांने मान्यताप्राप्त बोर्डातुन इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे मागील वर्षांचे उत्पन्न हे सहा लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे .
शिष्यवृत्तीचे स्वरुप – पात्र / निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते .
कागदपत्रे – फोटो ओळख पुरावा ,पत्त्याचा पुरावा , इयत्ता 12 ची मार्कशीट (स्व-साक्षांकित प्रत) ,प्रवेशाचा पुरावा (कॉलेज/संस्थेचे ओळखपत्र/प्रवेश शुल्काची पावती इ.) , चालू शैक्षणिक वर्षाच्या फीची पावती ,शिष्यवृत्ती अर्जदाराचे बँक खाते तपशील (रद्द केलेला चेक/पासबुक प्रत)
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 15.02.2023
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा – Click Here
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !