Gharkul Yojana : या योजनेच्या माध्यमातून भूमिहीन व बेघर नागरिकांना हक्काचा निवारा मिळेल! योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी अर्ज करा !

Spread the love

ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये जे नागरिकाच्या पडीक घरांमध्ये राहत होते अशा कुटुंबांना पक्के घर मिळावे त्यासाठी, यासोबतच जे नागरिक बेघर आहेत अशा व्यक्तींना त्यांच्या हक्काची जमीन उपलब्ध व्हावी व हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास या सोबतच राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात आले आहे.

State Government Gharkul जिल्ह्यामधील गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती व्हावी यासाठी केंद्र शासन व राज्य शासन या योजना आखत आहे.

ह्या माध्यमातून आता जिल्ह्यामधील बेघर या सोबतच भूमिहीन नागरिकांना पंतप्रधान आवास या सोबतच घरकुल योजनेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण विकास विभागाला पूर्णपणे यश आले. Department Of Rural Development

या माध्यमातून आता शहापूर तालुक्यातील खेर्डी या ठिकाणी 15 लाभार्थी नागरिकांना हक्काची जागा मिळण्याबाबत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून त्यांना या योजनेच्या माध्यमातून जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना पूर्णपणे पक्की घरे मिळावीत या सोबतच बेघर व्यक्तींना देखील त्याच्या हक्काची जागा उपलब्ध व्हावी याकरिता केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास आणि राज्य पुरस्कृत घरकुल आवास योजना राबविण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखालील महानगरपालिकांसोबतच नगरपंचायत क्षेत्रामध्ये योजना राबवल्या जात आहेत.

मित्रांनो जिल्ह्यामधील भिवंडी अंबरनाथ कल्याण मुरबाड यासोबत शहापूर तालुक्यामधील नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून क्रम यादी मालकीची जागा नसलेल्या जवळपास 54 लाभार्थी व्यक्तींची यादी समोर आली आहे.

यापैकी आता कल्याण तालुक्यामधील 39 भूमिहीन लाभार्थी नागरिकांना महाआवस अभियानाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येईल.

प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

शहापूर तालुक्यामधील खर्डी या ठिकाणी 15 लाभार्थी व्यक्तींना महा आवश्यक अभियानाच्या माध्यमातून दुसरा टप्प्यामध्ये जागा उपलब्ध करून देण्याकरिता प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला आहे.

या माध्यमातूनच आता हा प्रस्ताव जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी त्याला मान्यता दिलेली असून खर्डीतील लाभार्थी व्यक्तींना लवकर जागा मिळेल.

यासोबतच लाभार्थी व्यक्तींना प्रत्यक्षपणे जागा उपलब्ध करून देण्याकरिता तहसीलदार गटविकास अधिकारी व प्रांत अधिकारी पाठपुरावा करत असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत देण्यात आलेली आहे.

ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागामधील नागरिकांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत घरकुलाच्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळवून देण्यात आला आहे. भूमिहीन लाभार्थी व्यक्तींना लवकर जागा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव देखील पाठवण्यात आलेले आहेत. त्या प्रस्तावना आता जिल्हा अधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे पात्र नागरिकांना लवकरच निवारा उपलब्ध होईल.

Leave a Comment