MIDC : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ मध्ये नोकरीची मोठी संधी ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्य औद्यागिक विकास महामंडळ मध्ये विशेष कार्य अधिकारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Industrial Development Corporation Limited Recruitment for Special Operation Officer ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नाव – विशेष कार्य अधिकारी ( परिवहन ) , एकुण पदांची संख्या – 01

पात्रता – उमदेवार हा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी / सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावरील कामाचा पाच वर्षांचा अुनभव असणे आवश्यक , तसेच सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय 58 वर्षे तर कमाल वय 65 वर्षे असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज [email protected] या मेलवर पाठवायचे आहेत .मेलद्वारे अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 10 फेब्रुवारी 2023 असणार आहे .अर्जासोबत सर्व आवश्यक कागतपत्रे सादर करणे आवश्यक आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment