ठाणे महानगरपालिका मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Thane Municipal Corporation Recruitment for Medical Specialists , Number of Post vacancy – 18 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – वैद्यकीय तज्ञ ( Medical Specialists ) , पदांची संख्या -18
पात्रता – उमेदवार हा एमबीबीएस / एमडी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे . विदेशामधील एमबीबीएस / एमडी पात्रताधारकांनी भारतीय वैद्यकीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सार्वजनिक आरोग्य विभाग , चौथा मजला महापालिका भवन सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग , पाचपाखाडी ठाणे या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष सादर करावे .अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026