भारतीय हवाई स्टेशन पुणे येथे 10 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शेक्षणिक पात्रताधारकांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Air Force Station Pune Recruitment for Sweeper Post , Number of Post vacancy – not publish ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांच नाव – सफाईगार
पात्रता – उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने Station Medical Officer AD Stn , Lohegaon Pune -411032 या पत्त्यावर दि.25 मार्च 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
सरकारी /खाजगी पदभरती जाहिरातीच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
