संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Sant Gadge Baba Amravati University Recruitment for Various Post , Number of Post vacacy – 14 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्राचार्य | 01 |
| 02. | सहाय्यक प्राध्यापक | 11 |
| 03. | ग्रंथपाल | 11 |
| 04. | शारिरीक शिक्षण आणि क्रिडा संचालक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 14 |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने प्राचार्य , कला व वाणिज्य महाविद्यालय हिवरखेड , जि . अकोला या पत्त्यावर दि.13 मार्च 2023 पर्यंत पाहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026