सर्वात मोठी एक आनंदाची बातमी रेशन कार्ड धारकांना! फक्त आणि फक्त याच रेशनकार्ड धारकांना मिळणार आहे प्रति माणूस २५ हजार रुपये !

Spread the love

राशन कार्ड धारकांसाठी एक नविन आनंदाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे आतापासून या रेशन कार्ड धारकांना धान्य मिळणार नसून प्रति माणूस वर्षाला ९ हजार रुपये मिळले जातील.

ही बातमी पूर्णपणे सत्य आहे आणि अशा प्रकारचे नवीन अपडेट शासनाने देखील दिलेली आहे तसेच या संधीचा लाभ घेण्यासाठी लगेच अर्ज करा आणि यासाठी पात्रता काय आहे व कोणा कोणाला या संधीचा लाभ मिळू शकते ते सुद्धा जाणून घेऊ शकतो आणि माहिती पूर्ण शेवटपर्यंत वाचा.

तसेच या सर्व नागरिकांना स्वस्त धान्य देण्याची योजना बंद केल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे, परंतु त्यामुळे आता सरकार नविन निर्णय हाती घेतला आहे.या योजनेअंतर्गत आता सर्व नागरिकांच्या थेट खात्यामध्ये आता प्रत्येक माणसाला दरवर्षाला ९ हजार रुपये इतका निधी जमा केला जाणार आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ५९,००० ते १,००,००० रुपये आहे अश्याच कुटुंबियांना फक्त सरकारकडून दोन रुपये किलोने गहू तसेच तीन रुपये किलोने तांदूळ देण्याची योजना देखील केंद्र सरकारने सुरू केलेली आहे.

त्याचबरोबर जर एका कुटुंबामध्ये ४ सदस्य असतील तर अश्या कुटुंबियांना एका वर्षाला 36 हजार रुपये इतका निधी मिळणार दिली जाणार आहे.

ही संधी फक्त याच जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांना मिळणार प्रति माणूस २५ हजार रुपये , यामध्ये औरंगाबाद , जालना ,परभणी ,नांदेड ,उस्मानाबाद ,बीड ,बुलढाणा ,अकोला ,वशिम ,यवतमाळ ,अमरावती ,वर्धा ,लातूर ,हिंगोली या जिल्ह्यातील नागरीकांना प्रति माणूस 25,000/- रुपये मिळणार आहेत .

Leave a Comment