MSRTC : अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये निघाली मेगाभर्ती ! Apply Online Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये अखेर मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . रिक्त पदांवर आवश्यक पात्रताधारकांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MSRTC Recruitment for Various Post , Number Of Post Vacancy – 134 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मेकॅनिक ( मोटार व्हेईकल )45
02.शीट मेटक कामगार15
03.वीजतंत्री10
04.मेकॅनिक ( डिझेल )45
05.वेल्डर06
06.मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स10
07.अभियांत्रिकी पदवीधर03
 एकुण पदांची संख्या134

पात्रता – उमेदवार हा इयत्ता दहावी ( SSC ) बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . व पदांनुसार संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दि.15  मार्च 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment