बाल विकास विभाग मध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस पदांच्या तब्बल 20 हजार जागांवर पदभरती करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे . या अनुषंगाने बाल विकास प्रकल्प अधिकारी धारावी , मुंबई येथे अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अंगणवाडी सेविका | 07 |
| 02. | अंगणवाडी मदतनिस | 91 |
| एकुण पदांची संख्या | 98 |
पात्रता – अंगणवाडी सेविका / मदतनिस हे पदे महिला उमेदवारांकरीता राखीव असून , अंगणवाडी सेविका पदांकरीता उमेदवार उमेदवार ही इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर अंगणवाडी मदतनिस पदांकरीता उमेदवार ही इयत्ता 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रतधारक महिला उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने बाल विकास प्रकल्प अधिकारी , धारावी , मुंबई या पत्त्यावर दि.24 मार्च 2023 पर्यंत सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क ( परीक्षा शुल्क ) स्विकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 405 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !