महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 05 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने विहित कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहे . पदांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूया ..
पदाचे नाव – शीट मेटल वर्कर , एकूण पदांची संख्या : 05
पात्रता – उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे . तसेच उमेदवार हा इयत्ता दहावी (SSC )उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वेतनमान – निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा 6,000/- रुपये ते 8,050/- रुपये प्रतिमहा वेतन दिले जाईल
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे . ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक लवकरच सदर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल . या पदभरती प्रक्रिया करिता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .
अधिक माहितीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !