राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( State Concil of Education Research and Training Recruitment for various Post , Number of Post vacacny – 99 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी सह एम.एड उमेदवारांनी संबंधित विषयात राष्टीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . यामध्ये सदर पदांच्या एकुण 99 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
सदर पदांकरीता अर्ज सादर करण्सासाठी उमेदवारांचे वय दि.14 एप्रिल 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 45 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे . तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता उमेदवारांना वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास वर्गीय उमेदवारांना वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.14 एप्रिल 2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 1600/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल . तर मागास वर्गीय /माजी सैनिक उमेदवारांकरीता 110/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती !
- आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 413 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !