सारस्वत बँकेच्या मुंबई / पुणे शाखेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र शैक्षणिक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Saraswat Co-operative Bank Recruitment For Junior Officer )
सारस्वत बँकेत कनिष्ठ अधिकारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील .त्याचबरोबर उमेदवाराचे दि.01 मार्च 2023 रोजी कमाल वयोमर्यादा 30 वर्षापेक्षा अधिक असू नये .तर किमान वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक 08 एप्रिल 2023 पर्यंत https://www.saraswatbank.com/TR/Recruitment.aspx या संकेतस्थळावर सादर करायचे आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026