पुणे येथे पदवी / 10 वी / 7 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध पदांकरीता सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी ! Apply Now !

Spread the love

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड , पुणे येथे विविध पदांच्या 168 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांनुसार आवश्यक पात्रता , पदांची संख्या याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रियेचा तपशिल पुढील प्रमाणे पाहु शकता .

पदांचे नावे – पंप परिचर , मेसन , हिंदी टायपिस्ट , फायर बिग्रेड लास्कर , शिक्षक , ऑटो मेकॅनिक , स्टाफ नर्स , सफाई कर्मचारी , मालिस , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , कनिष्ठ अभियंता , आरोग्य निरीक्षक , फिटर , माध्यमिक शिक्षक ,वैद्यकीय अधिकारी , लेजर लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक / परीचर , कनिष्ठ लिपिक , ड्रेसर , सहाय्यक मार्केट अधिक्षक , अग्निशमन अधिक्षक , वर्कशॉप अधिक्षक , संगणक प्रोग्रामर

एकुण पदांची संख्या – 168

अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज https://pcb01.parikshaworld.com/ या संकेतस्थळावर दि.04 एप्रिल 2023 रोजी 6.00 PM पर्यंत अर्ज सादर करावे .सदर पदभरती प्रक्रिया करीता ओपन प्रवर्गाकरीता 600/- आवेदन शुल्क तर मागास प्रवगा्रकरीता 400/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment