पुणे छावणी परिषद मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबिवण्यात येत असून , पदांनुनसार आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Pune Contonment Board Recruitment For Various Post ) पदांनुसार आवश्यक पात्रता , पदांची संख्या याबाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पुणे छावणी परिषद मध्ये संवर्ग क पदांच्या विविध पदांकरीता महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , यामध्ये संगणक प्राग्रोमर ,वर्कशॉप अधिक्षक , अग्निशमन अधिक्षक , सहाय्यक अधिक्षक , वाहनचालक , लिपिक , आरोग्य सुपरवाइजर , प्रयोगशाळा सहाय्यक ,प्रयोगशाळा परिचर , लेजर लिपिक , शिपाई , भांडारपाल , आया , शिक्षक सफाई कर्मचारी , पंप परिचर इ . उर्वरित पदे पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .
पात्रता – वरील पदांपैकी व्यावसायिक पदांकरीता संबंधित पदानुसार आवश्यक पात्रता धारक उमेदवार पात्र असतील . जसे कि लिपिक पदांकरीता उमेदवार हा टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर संगणक प्रोग्रामर पदांकरीता संगणक मधील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर उर्वरित पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 7 वी / 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – अर्ज सादर करण्यासाठी उमदेवाराचे वय दि.04 एप्रिल 2023 रोजी किमान वय 21 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 35 वर्षे यामध्ये मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!