भारतीत लष्करी दलाच्या पुणे हेड क्वार्टर मध्ये , विविध पदांच्या गट क संवर्गासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( HQ Southern Command Recruitment for Class – C Post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
सदर पदभरती प्रक्रिया ही केंद्र सरकारच्या अधिनस्त असून , यामध्ये स्वयंपाकी , कारपेंटर , मल्टी टास्किंग स्टाफ , वॉशरमन , सफाईवाला , इक्विपमेंट रिपेयर , टेलर अशा पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
सदरची पदभरती प्रक्रिया ही केंद्र सरकारच्या अधिनस्त भारतीय लष्करी दल हेड क्वार्टर पुणे , या करीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने , राज्यातील तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे .पात्र उमेदवारांनी आपले आवेदन विहीत कालावधीत अर्ज सादर करायचे आहे .
वरील सर्वच पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर उमेदवाराचे वय दि.30 एप्रिल 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 25 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे . यामध्ये मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..