भारतीय विमानतळ पुणे / मुंबई येथे फक्त 10 वी /12 वी पात्रताधारकांसाठी 8,406 जागेवर मोठी महाभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

Spread the love

भारतीय विमानतळ पुणे व मुंबई येथे फक्त 10 वी / 12 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 8 हजार 406 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदभरती साठी अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 19 मार्च 2023 होती . अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे , या संदर्भात सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .s

लिपिक व गार्ड पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , लिपिक पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी तर गार्ड पदांकरीता उमदेवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .यामध्ये लिपिक व गार्ड पदांच्या 400 जागांसाठी पदभरती प्रक्रिया सुरु असून उर्वरित 8006 जागांकरीता लवकरच नोटीफिकेशन निर्गमित करण्यात येणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने http://aaiclas.aero/careeruser/login या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहे .अर्ज सादर करताना आवश्यक कागतपत्रे स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे .

सदर पदभरती प्रक्रिया करीता 750/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर , मागास वर्गीय उमेदवारांकरीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .

अधिक माहीतीसाठी / ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !

Apply Now

Leave a Comment