ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बँकिंग सहाय्यक व शिपाई पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Thane District Co-operative Bank Recruitment for banking Assistant and peon post ,Number of post vacancy – 288 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ बँकिंग सहाय्यक | 233 |
| 02. | शिपाई | 55 |
| एकुण पदांची संख्या | 288 |
पात्रता –
पद क्र.01 साठी -पदवी , MSCIT
पद क्र.02 साठी – 8 वी / 10 वी
आवेदन शुल्क –
पद क्र.01 साठी – 944/- रुपये
पद क्र.02 साठी – 590/- रुपये
वयोमर्यादा – अर्जदाराचे वय दि.26.08.2022 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 05.09.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026