पुणे महानगरपालिका मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Pune Municipal Corporation Recruitment for yoga Teacher ,Number of vacancy ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव – योग शिक्षक
एकुण जागांची संख्या – 54
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक , योगशिक्षक प्रमाणपत्र उत्तीर्ण .
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 45 वर्षादरम्यान असणे आवश्यक .
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – पुणे महानगरपालिका क्षेत्र , पुणे जिल्हा , महाराष्ट्र .
आवेदन शुल्क – फीस नाही
थेट मुलाखतीचा दिनांक – 01.09.2022
थेट मुलाखतीचा पत्ता – पुणे महानगरपालिका सर्वे नं.770/3 , बकरे व्हेन्यू गल्ली , कॉसमॉस बँकेसमोर भांडारकर रोड , पुणै 411005 .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..
Yas kaha par hogaa