राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( National Health Mission Recruitment for various Post , Number of post 35 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकीय अधिकारी | 35 |
| 02. | स्टाफ नर्स | 35 |
| 03. | आरोग्य सेवक | 35 |
| एकुण पदांची संख्या | 105 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – एमबीबीएस
पद क्र.02 साठी – GNM / B.SC NURSING
पद क्र.03 साठी – 12 वी विज्ञान + पॅरामेडिकल / स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम पुर्ण असणे आवश्यक .
आवेदन शुल्क – 150/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 100/- रुपये )
नोकरीचे ठिकाण – अमरावती जिल्हा , महाराष्ट्र राज्य .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 10.09.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हाधिकारी कार्यालय लातुर अंतर्गत शिपाई पदाच्या 29 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- दि कळवण मर्चंट्स ( व्यापारी ) सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !