SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांकरीता जम्बो भरती , नोकरीची मोठी संधी .

Spread the love

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . भारतीय स्टेट बँक ही भारतीमधील सर्वात मोठी सरकारी बँक असुन ही रिजर्व्ह बँकेचे बँक म्हणुन कार्यरत असते .( State bank of India Recruitment for various post , total number of post vacancy -714 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक व्यवस्थापक13
02.उप व्यवस्थापक12
03.वरिष्ठ विशेष एक्झिक्युटिव05
04.व्यवस्थापक ( व्यवसाय )01
05.ऑपरेटशन्स सपोर्ट टीम02
06.व्यवस्थापक ( व्यवसाय विकास )02
07.प्रकल्प विकास व्यवस्थापक02
08.रिलेशनशिप व्यवस्थापक355
09.गुंतवणुक अधिकारी52
10.वरिष्ठ रिलेशनशिप व्यवस्थापक147
11.रिलेशनशिप व्यवस्थापक ( टीम लीड )37
12.विभागीय हेड12
13.ग्राहक रिलेशनशिप एक्झिक्युटीव75
14.व्यवस्थापक ( डाटा सायंटिस्ट )11
15.उप-व्यवस्थापक ( डाटा सायंटिस्ट )05
16.सिस्टम अधिकारी03
 एकुण पदांची संख्या714

 पात्रता – पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

आवेदन शुल्क – 750/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – फीस नाही )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 20.09.2022

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

पद क्र. 01 ते 03 करीता – CLICK HERE

पद क्र. 04 ते 13 करीता – CLICK HERE

पद क्र.14 ते 16 करीत – CLICK HERE

Leave a Comment