पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनांमध्ये विविध पदांच्या तब्बल 772 जागांसाठी नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत आवेदन मागविण्यात येत आहेत .
यांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरी ल गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात आलेले आहेत , सदर पदभरती प्रक्रिया बाबत यापुर्वीच जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती परंतु आता यांमध्ये मागसवर्ग कक्ष पुणे यांचेकडून जाहीतीमधील पदांचे रोस्टर तपासणी अंती काही पदांचे रिक्त जागांमध्ये व आरक्षणामध्ये बदल करण्यात आलेला आहे .
यांमध्ये अतिरिक्त कायदा सल्लागार , विधी अधिकारी , उपमुख्य अग्निशमन अधिकारी , विभागीय अग्निशमन अधिकारी , उद्यान अधिक्षक , उद्यान अधिक्षक , उद्यान निरीक्षक , हॉर्टीकल्चर सुपरवाझर , कोर्ट लिपिक , ॲनिमल किपर , समाजसेवक , स्थापत्य अभियांत्रिकीय , लिपिक ,आरोग्य निरीक्षक , कनिष्ठ अभियंता या पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबवितण्यात येत आहे .
परीक्षेचे आयोजन – स्थायी आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील पदांसाठी दिनांक 26.05.2023 , दिनांक 27.05.2023 व दिनांक 28.05.2023 रोजी तीन शिफ्टमध्ये ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे .परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकिट दिनांक 12.05.2023 पासुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे .
सदर पदभरती संदर्भात पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनांकडुन निर्गमित करण्यात आलेली सविस्तर पदभरती प्रक्रिया जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !