पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये संवर्ग ब व क मधील विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने आवदेन मागविण्यात आलेले आहेत . सदर पालिका प्रशासन आस्थापनेतील स्थायी रिक्त पदांवर रोस्टर तपासणी अंती काही पदांचे रिक्त जागांमध्ये व आरक्षणानुसार बदल करण्यात आलेला असून यानुसार सुधारित जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
यांमध्ये गट ब मध्ये अतिरिक्त कायदा सल्लागार पदांच्या 01 जागा , विधी अधिकारी पदांच्या 01 जागा , उपमुख्य अग्निशमन अधिकारी पदांच्या 01 जागा , विभागाीय अग्निशमन अधिकारी पदांच्या 01 जागा , उद्यान निरीक्षक पदांचय 01 जागा अशा पदांकरीता पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र वीज वितरण महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया 2023 !
सदर संवर्ग क मध्ये हॉर्टीकल्चर सुपरवाझर पदांच्या 08 जागा , कोर्ट लिपिक पदांच्या 02 जागा , ॲनिमल किपन पदांचय 02 जागा , समाजसेवक पदांच्या 02 जागा , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या 78 जागा , लिपिक पदांच्या 213 जागा , आरोग्य निरीक्षक पदांच्या 13 जागा , कनिष्ठ अभियंता पदांच्या 66 जागा , कनिष्ठ अभियंता पदांच्या 18 जागांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
सदर पदभरती प्रक्रिया संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून दि.27.04.2023 रोजी निर्गमित झालेली सुधारित जाहीरात PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अधिकारी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया 2027 अंतर्गत भरती ..
- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 148 रिक्त जागेसाठी पदभरती .
- AVNL : आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1213 रिक्त जागेसाठी पदभरती ..