भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( State Bank of India Recruitment for Various Post , Number of Post Vacancy -217 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदांचे नाव / पदसंख्या – यांमध्ये व्यवस्थापक पदांच्या 02 जागा , उप व्यवस्थापक पदांच्या 44 जागा , सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकुण 136 जागा , सहाय्यक VP पदांच्या 19 जागा , वरिष्ठ विशेष एजंट पदांच्या एकुण 01 जागा तर वरिष्ठ एक्झिक्युटिव पदांच्या 15 जागा असे एकुण 217 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग मध्ये पदभरती 2023
पात्रता – उमेदवारी हा बी.ई / बी.टेक / एम सीए अथवा एम टेक / एम एस सी / एम बी ए व अनुभव असणे आवश्यक आहे तसेच सदर पदांकरीता किमान वय 25 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 42 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवदेन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/sbiscomar23/ या संकेतस्थळावर दि.19 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 750/- रुपये आवेदन शुल्क तर मागास प्रवर्ग /अपंग उमेदवारांना आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026