महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विभागांमध्ये सागर मित्र पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ई-मेलद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Fisheries Department Recruitment for Sagar Mitra Post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये सागर मित्र या पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा मत्स्यविज्ञान पदविका ( मत्स्यपालन डिप्लोमा ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .अथवा इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक त्याचबरोबर माहीती तंत्रज्ञान व संगणक प्रणालीबाबतचे अद्यावत ज्ञान असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे तर कमाल वयोमर्यादा 35 वर्षांपेक्षा अधिक असून नसावे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज [email protected] या मेलवर दि.04 मे 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..