स्मार्ट शहर विकास महामंडळ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे लेखापाल व कार्यालयीन शिपाई या पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांपनी जाहीरातीमध्ये नमुद कालावधीमध्ये थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहेत . पदनाम , पदांनुसार आवश्यक पात्रता , याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये लेखापाल या पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा वाणिज्य ( Commerce ) शाखेतुन पदव्युत्तर पदवी पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येइ्रल . तसेच सदर पदांकरीता उमदेवाराचे कमाल वय हे 45 वर्षांपेक्षा अधिक असू नये .
हे पण वाचा : अखेर जिल्हा परिषद मेगाभर्तीस सुरुवात !
तर कार्यालयीन शिपाई या पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण ( SSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल . सदर पदांकरीता उमेदवाराचे कमाल वय हे 40 वर्षांपेक्षा अधिक असून नये .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र , छत्रपती संभाजी नगर – 431001 या पत्त्यावर दि.09 मे 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता सर्व कागपत्रांसह हजर रहायचे आहे .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- नमो महारोजगार मेळावा : विविध पदांच्या तब्बल 10,000+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र जिल्हा न्यायालय मध्ये तब्बल 5,793 जागेवर लघुलेखक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / हमाल पदांकरीता महाभरती !