MUCBF : महाराष्ट्र शहरी सहकारी बँक मध्ये लिपिक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ई-मेलद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 08 ) पदांचे नाव , पदभरती तपशिल याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम व पदसंख्या – यांमध्ये ट्रेनी कनिष्ठ लिपिक पदांच्या एकुण 06 जागा , ट्रेनी लिपिक पदांच्या 01 जागा तर ट्रेनि वरिष्ठ लिपिक पदांच्या एकुण 01 असे एकुण 08 लिपिक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Trainee Junior Clerk , Trainee Clerk & Trainee Senior Clerk , Number of Post Vacancy – 08 )
हे पण वाचा : रयत शिक्षण संस्था मध्ये 780 पदांसाठी मोठी मेगाभर्ती 2023 !
आवश्यक शैक्षणिक पात्रता – वरील सर्व लिपिक संवर्गिय पदांकरीता उमेदवार हा 50 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर MS-CIT किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर इंग्रजी व मराठी टायपिंग व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे .अनुभवी उमेदवारांस प्रथम प्राधान्य देण्यात येईल .
वयोमर्यादा – सदर वरील तिन्ही पदांकरीता उमेदवाराचे दि.17 मे 2023 रोजी किमान वय 22 वर्षे ते 35 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज [email protected] या मेलवर दिनांक 31 मे 2023 पर्यत सायंकाळी 5 वाजेपर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1180/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ONGC : तेल व नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत 108 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- HPCL : हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या 234 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे मर्चंटस् सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !