Rayat Shikshan Sanstha : रयत शिक्षण संस्थामध्ये तब्बल 780 पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

रयत शिक्षण संस्थामध्ये तब्बल 780 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rayat Shikshan Sanstha Recruitment For Assistant Professor Post , Number of Post Vacancy – 780 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक प्राध्यापक780

पदनाम/ पदसंख्या – यांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकुण 780 जागांसाठी मोठी पदभरती भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा एम. ए / एम.एस्सी +SET / NET अथवा  M.TECH / M.SC ( FOOD SCINCE ) + SET /NET /PHD किंवा M.VOC किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

नोकरीचे ठिकाण ( Job Location ) – पुणे , महाराष्ट्र राज्य

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्यात कोतवाल पदांसाठी मेगाभर्ती सुरू !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज हा https://teaching.rayatrecruitment.com/ या संकेतस्थळावर दि.22 मे 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती साठी उमेदवारांकडून 200/- इतके परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment