SBI : भारतीय स्टेट बँकेच्या महाराष्ट्रातील शाखेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांचे नाव , पदसंख्या , आवश्यक पात्रता इ. पदभरती प्रक्रिया बाबत सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात .( State Bank of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 57 )
उपाध्यक्ष – उपाध्यक्ष पदांसाठी उमदेवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून B.E / B.TECH /MCA संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . अथवा मान्यता प्राप्त विद्यापीठ / संस्था मधील बीई / बीटेक /एमई / एमटेकला प्राधान्य देण्यात येईल .
सहाय्यक व्यवस्थापक , मुख्य व्यवस्थापक , प्रकल्प व्यवस्थापक , व्यवस्थापक , उपव्यवस्थापक – या पदांकरीता उमेउवार हे बी.टेक / एम टेक / एम एस्सी / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहीती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी किंवा निर्दिष्ट विषयांमधील समकक्ष पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी – या पदांकरीता उमेदवार हे मान्यता प्राप्त विद्यापीठ / संस्थामधून अभियांत्रिकी पदवीधर किंवा एमसीए /बी.टेक /एम टेक / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान विज्ञान आणि अभियांत्रिकी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : भारतीय नौदल मध्ये , अग्निवीर पदांसाठी मोठी महाभर्ती 2023
कंपनी सचिव – या पदांकरीता उमेदवार हा इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया चे सदस्य असणे आवश्यक आहे .
वरील पदांच्या एकूण 57 जागांसाठी भरती ( Recruitment ) प्रक्रिया राबविली जात असून , सदर पदांकरीता उमेदवारांकडून 750/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास वर्गीय व शारिरीक दृष्ट्या विकलांक उमदेवारांकडून कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज https://sbi.co.in/web/careers/current-openings या संकेतस्थळावर दि.05 जून 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सविस्तर माहितीकरीता SBI चे अधिकृत्त संकेतस्थळ www.sbi.co.in ला भेट द्या !
- UIIC : केंद्र सरकारच्या युनायटेड इंडिया विमा कंपनी लिमिटेड मध्ये 200 रिक्त जागेसाठी मोठी पदभरती !
- IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत 344 जागेसाठी महाभरती ,लगेच करा आवेदन ..
- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 600 जागेसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय एविएशन सेवा मध्ये 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागांसाठी महाभरती ; Apply Now !
- NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 336 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..