इयत्ता बारावी पास असणाऱ्या पुरष व महिला उमेदवारांसाठी केंद्र शासन सेवेत तब्बल 1465 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Government Indian Navy Recruitment for Agniveer Post , Number of Post Vacancy – 1465 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम व पदांची संख्या – यांमध्ये अग्निवीर पदांच्या एकुण एकुण 1465 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यापैकी 273 पदे महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत . ( Recruitment for Agniveer Post , Number of Post Vacancy – 1465 )
पात्रता – अग्निवीर पदांकरीता उमदेवार हा गणित , भौतिकशास्त्र आणि किमान एका विषयासह इयत्ता बारावी सायन्स ( रसायनशास्त्र , जीवशास्त्र , संगणक विज्ञान ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा दि.01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र अर्बन नागरी सहकारी बँक मध्ये लिपिक पदांसाठी मेगाभर्ती 2023
शारिरीक पात्रता – सदर अग्निवीर पदांसाठी पुरुष उमेदवारांकरीता किमान उंची 157 सेमी असणे आवश्यक आहेत तर महिला उमेदवारांकरीता किमान उंची 152 सेमी असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज https://agniveernavy.cdac.in/ या संकेतस्थळावर दि.15 जून 2023 पर्यंत सादर करायचे आहेत अर्ज करण्याची सुरुवात दि.29 मे 2023 पासून होणार आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवारांकडून 550/- + 18 % GST रक्कम भरावी लागणार आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 188 रिक्त जागेसाठी पदभरती !
- नाशिक चलन नोट मुद्रणालय अंतर्गत विविध रिक्त पदांच्या एकुण 534 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट ब पदांच्या एकुण 552 रिक्त जागेसाठी महाभरती !
- SECL : साऊथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदांच्या तब्बल 1055 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- इंडियन बँकेत 350 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !