बँकेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नवीन पदभरती प्रक्रिया जाहिरात निर्गमित झालेली आहे .शाखाप्रमुख ,शिपाई ,लिपिक या पदासाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे . या संदर्भातील सविस्तर पद भरती प्रक्रिया जाहिरात खालीलप्रमाणे पाहूयात ..
शाखाप्रमुख : शाखाप्रमुख या पदांच्या एकूण 04 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधारक असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर संगणकाची ज्ञान असणे आवश्यक असणार आहे .त्याचबरोबर बँकिंग ,पतसंस्थेमधील कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे .
लिपिक : लिपिक पदांच्या एकूण 06 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे .
शिपाई : शिपाई पदांच्या एकूण 03 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदांकरिता उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : भारतीय हवाई सेवा मुंबई येथे मोठी पदभरती प्रक्रिया , Apply Now !
अर्ज प्रक्रिया : जाहिराती मध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निघोज तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे . सदर पदांकरिता दिनांक 02.06.2023 रोजी सकाळी 10.00 वाजता मुलाखत घेण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पाहा

- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026