महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . पदांचे नाव पात्रता , भरती प्रक्रिया , आवेदन शुल्क यासंबंधी सविस्तर पद भरती जाहिरात पुढील प्रमाणे पाहूयात ..
कनिष्ठ लिपिक : यामध्ये कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण 06 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा 50% गुणासह कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर मराठी व इंग्रजी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर MSCIT / CCC संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
लिपिक : लिपिक पदाच्या एकूण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा 50% गुणासह कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर मराठी व इंग्रजी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर MSCIT / CCC संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : सरकारी मेगाभर्ती , जवान / वाहनचालक पदांसाठी मोठी मेगाभर्ती , Apply Now !
वरिष्ठ लिपिक : वरिष्ठ लिपिक पदांच्या एकूण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर , पदाकरिता उमेदवार हा 50% गुणासह कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर मराठी व इंग्रजी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर MSCIT / CCC संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिराती मध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज Admin@mucbf.com या मेल वर दि.16 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया साठी उमेदवारांकडून 1,180/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !