इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये जवान महान चालक पदांच्या एकूण 458 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता असणारी आवश्यक पात्रता , पदभरती जाहिरात , वयोमर्यादा बाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूयात ..
यामध्ये कॉन्स्टेबल / वाहनचालक पदांच्या एकूण 458 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . किंवा समकक्ष शैक्षणिक अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर उमेदवारांकडे जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहे .
वयोमर्यादा : सदर पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे तर कमाल वय 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया !
वेतनश्रेणी : 21700 ते 69100/- + इतर वेतन व भत्ते लागू
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://www.itbpolice.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 27 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे . सदर पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी 100/- रुपये तर मागासवर्गीय / माजी सैनिक उमेदवारांकरिता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026