PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये गट क व गट ड संवर्गातील तब्बल 16 हजार 838 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . पालिका प्रशासनांची वाढती लोकसंख्या व वाढते क्षेत्र यानुसार प्रशासनांमधील आस्थापनेमधील गट क व गड संवर्गातील पदांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनांकडून घेण्यात आलेला आहे .
पालिका प्रशासनांकडून पालिकेचे वाढती व्याप्ती लक्षात घेता कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे . परिणामी गुणवत्तापुर्वक व जलत गतीने कामकाज होत नसल्याने कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या सुधारित आकृबंधानुसार वाढविण्यात आलेली आहेत . यांमध्ये संवर्ग अ व ब मधील कर्मचाऱ्यांची नियुक्त ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणार आहेत . तर काही गट ब संवर्गातील पदे ही पालिका प्रशासनांकडून भरण्यात येणार आहेत .
पदांचे नावे : वैद्यकीय अधिकारी , शिक्षक , समाजसेवक , परिचारिका , अभियंता , अग्निशमन अधिकारी , उद्यान निरीक्षक , सफाईगार , मुख्याध्यापक , विधी अधिकारी , कोर्ट सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , जवान ( पोलिस ) , सुपरवायझर , भांडारपाल , पशुसेवक , प्रयोगशाळा सहाय्यक , अभियांत्रिकी सहाय्यक , कार्यालयीन सहाय्यक , चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा विविध पदांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
सुधारित आकृतीबंध पालिका प्रशसनांकडून तयार करुन यांमध्ये तब्बल 7,053 वाढीव पदे निर्माण करण्यात आलेले आहेत .सदरचा आकृतीबंध हा राज्य शासनांच्या नगर विकास विभागाकडे सादर करण्यात आलेला असून राज्य शासनांकडून या आकृतीबंधास लवकरच मंजुरी दिली जाणार असल्याची माहीती समोर येत असल्याने पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनांमध्ये सर्वात मोठी तब्बल 16,838 पदांसाठी मेगाभरती होणार आहे .
- UIIC : केंद्र सरकारच्या युनायटेड इंडिया विमा कंपनी लिमिटेड मध्ये 200 रिक्त जागेसाठी मोठी पदभरती !
- IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत 344 जागेसाठी महाभरती ,लगेच करा आवेदन ..
- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 600 जागेसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय एविएशन सेवा मध्ये 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागांसाठी महाभरती ; Apply Now !
- NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 336 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..