महाराष्ट्र राज्यातील अनुदानित शाळा / खाजगी शाळा ,महामंडळ ,सहकारी संस्था , वित्तीय संस्था मध्ये विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , बँकिंग कर्मचारी पदांच्या नियमित / खाजगी / तासिका / कंत्राटी तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत .
शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदे : प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक ,पदवीधर प्राथमिक शिक्षक ,उच्च माध्यमिक शिक्षक अशा शिक्षक संवर्गातील पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी उमेदवार हा शिक्षणशास्त्र विषयातील पदविका / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदे ही शाळा नुसार नियमितपणे / खाजगी पद्धतीने भरण्यात येणार आहेत .
तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गामध्ये , लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर ,माळी ,सफाईगार ,शिपाई ,कामाठी , वसतिगृह अधीक्षक / अधिक्षिका ,चौकीदार , ग्रंथपाल अशा विविध शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदांसाठी उमेदवार हे पदवी / 12 वि / 10 वि / टायपिंग परीक्षा / ग्रंथालय शास्त्रमध्ये पदवी / पदविका अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ,लगेच करा आवेदन !
बँकिंग / वित्तीय संस्था मधील पदे : यामध्ये राज्यातील बँकिंग / वित्तीय संस्था मध्ये , लेखापाल ,लिपिक , अधिकारी ,शिपाई ,पहारेकरी ,सेल्स अधिकारी अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदांकरिता उमेदवार हे पदवी ,12 वि / 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज सादर करण्यासाठी खालील नमूद लिंकवर क्लिक करा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..