बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Mumbai municipal corporation , recruitment for Executive Assistant ( Clerk ) , Number of post – 4 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव | कार्यकारी सहाय्यक ( लिपिक ) |
एकुण पदाची संख्या | 04 |
वेतनमान | 20,000/- रुपये प्रतिमहा |
कामाचे वेळ | 8 तास |
वयोमर्यादा | 21 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान |
अर्ज सादर करण्याची पद्धत ऑनलाईन असुन अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 19.09.2022 आहे .
अधिक माहितीसाठी अधिकृत्त संकेतस्थळ – www.mcgm.gov.in/irj/portal/ या संकेतस्थळाला भेट द्या .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- पोलिस कर्मचारी सहकारी पतपेढी अंतर्गत कनिष्ठ लिपिक , शिपाई पदांसाठी पदभरती !
- कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , परिचर -ग्रंथालय , प्रयोगशाळा परिचय , शिपाई इ. पदांसाठी पदभरती .
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती !