सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1489 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येणार आहेत .पदांचे नावे विभाग / कार्यालयनिहाय रिक्त पदांची संख्या या संदर्भात सार्वजननिक आरोग्य विभागांकडून निर्गमित करण्यात आलेली सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील सहसंचालक , आरोग्य सेवा पुणे , सहसंचालक आरोग्य सेवा ( कुष्ठ व क्षयरोग ) पुणे कार्यालय – 6 , उपसंचालक आरोग्य सेवा ( अमाजिआ ) पुणे , उपसंचालक आरोग्य सेवा ( परिवहन ) पुणे , उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ , सहा उपसंचालक आरोग्य सेवा ( हिवताप ) पुणे , जिल्हा हिवताप कार्यालय पुणे , जिल्हा हिवताप कार्यालय सातारा , जिल्हा हिवताप कार्यालय पुढरपुर जि.सोलापुर अशा एकुण 11 कार्यालयांमधील रिक्त पदांवर पदभरती जाहीर करण्यात येत आहेत .
यांमध्ये डॉक्टर , वाहनचालक , लिपिक , प्रयोगशाळा सहाययक , सांख्यिकी अन्वेषक , कुशल कारागीर , वरिष्ठ तांत्रिक सहायक , कनिष्ठ तांत्रिक सहायक , कार्यदेशक , आहारतज्ञ , अधिपचारिका , नळकारागीर , वस्त्रपाल ,कनिष्ठ अवेक्षक , औषध निर्माण अधिकारी , सेवा अभियंता , क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी , ईईजी तंत्रज्ञ , कार्यदेशक , अवैद्यकीय सहायक , आरोग्य पर्यवेक्षक ..
तर संवर्ग चार मध्ये शिंपी , परिचर , नळकारागीर , सुतार बहुउद्देशिय कर्मचारी , परिचर सहाय्यक , अधिपरिचारीका अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .यांमध्ये वरील नमुद 11 कार्यालयांमध्ये एकुण संवर्ग क व ड मधील 1489 जागांसाठी पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध करण्यात येत आलेली आहे .
सार्वजनिक आरोग्य विभागांकडून निर्गमित करण्यात आलेली महाभरती जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- सिडको महामंडळ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्यात नागपुर , अमरावती , अकोला , वर्धा या जिल्ह्यात शिक्षक पदांच्या 105 जागेसाठी पदभरती …
- लिपिक , फायरमन , स्वयंपाकी , बार्बर , वॉशरमन , माळी , चौकीदार , सफाईवाला , चालक ,भांडारपाल इ.पदांच्या तब्बल 625 जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नी अभियान अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 608 जागेसाठी महाभरती ; Apply Now !